Navneet Rana : दिल्लीच्या गादीवर पाकिस्तानचा बाप बसलाय
भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार कौतुक करत पाकिस्तानला थेट इशारा दिला. पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरले होते. पाकिस्तानच्या या
