द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

देश

Prakash Ambedkar : गौतम बुद्धांच्या रत्नांवरून आंबेडकरांचा संताप 

तथागत गौतम बुद्धांच्या पार्थिव अवशेषांशी संबंधित मौल्यवान रत्नांचा हाँगकाँगमध्ये लिलाव होणार आहे. या निर्णयाला तीव्र विरोध करत वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली

Read More
महाराष्ट्र

Ajit Pawar : दांडी एका कार्यक्रमाची, सुरुवात अनेक चर्चांची 

महाबळेश्वर येथे झालेल्या महाराष्ट्र महापर्यटन उत्सवात राज्यातील सर्व मोठे नेते हजर असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र गायब होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे महायुतीतील अंतर्गत नाराजीचे वारे पुन्हा एकदा जोर धरू लागले आहेत.

Read More
प्रशासन

Bogus Teacher Scam : ओटीपी नसल्याने शिक्षण खातं हॅक

2012 मध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतन व्यवस्थापनासाठी सुरू झालेल्या शालार्थ प्रणालीमध्ये मोठी सुरक्षा गळती होऊन शिक्षक घोटाळं घडल्याचं समोर आलं आहे. राज्याच्या शिक्षण विभागात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याने आता

Read More
महाराष्ट्र

BJP : बावनकुळे यांचा ब्लूप्रिंट बाहेर, मिशन ‘रिकामी काँग्रेस’ सुरू

राजकारणाच्या रंगमंचावर आता केवळ बोलण्याचं नव्हे, तर थेट कृतीचं युग सुरू झालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला फोडण्याचं मिशन जाहीर करत राजकारणात नवा मोर्चा उघडला आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : पर्यटनात शक्ती, विकासात भक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकावर नेण्याचा संकल्प व्यक्त केला. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार, संस्कृती आणि विकासाचा नवा मार्ग मोकळा करण्याचा त्यांचा दृढ निर्धार आहे. पर्यटन म्हणजे

Read More
प्रशासन

Nagpur Police : एका तासात संपवला अपहरणकर्त्याचा खेळ 

नागपूर शहरात खळबळ उडवणाऱ्या अपहरणप्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी अवघ्या एका तासात पाच वर्षांच्या मुलीला सुखरूप सोडवून गुन्हेगाराला जेरबंद केले. खंडणीसाठी चिमुकलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीचा थरारक पाठलाग आणि अचूक सापळा ही पोलिसांच्या

Read More
महाराष्ट्र

Washim : मागासतेतून मुख्य प्रवाहात, वाशिमच्या वाटचालीला नवा जोश 

विकासाच्या नवदिशेचा आराखडा आखत वाशीम जिल्ह्यासाठी 315 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शेती, जलसंपदा, शाश्वत सिंचन आणि ग्रामीण-शहरी समतोल विकासावर भर देत नियोजन बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. गुणवत्तेचा

Read More
प्रशासन

Nana Patole : इंदिरा गांधी असत्या, तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते

पहलगाम येथे झालेल्या माओवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून अद्यापही ठोस निर्णय न घेण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. काश्मीरमधील पहलगाममध्ये

Read More
देश

Central Government : सिंधू करार रद्द, आता बागलीहार पाणीही रोखलं

नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर आता भारताने बगलीहार धरणातून पाकिस्तानकडे जाणारं पाणीही रोखलं आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे

Read More
महाराष्ट्र

Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बोलून दिलं अन् डिलीटही केलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील कार्यक्रमात “मुख्यमंत्री बनायचं आहे”, असं म्हणत मनातील भावना बोलून दाखवताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, लगेचच ते विधान ‘गंमतीत केलं होतं’ असं सांगत त्यांनी माघार

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!