Maharashtra : शेत रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बनतील गार्डियन्स
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेत व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी महत्वाची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी
