Nana Patole : महायुतीमुळे महाराष्ट्र कर्जाच्या गर्तेत
महाराष्ट्रावर कर्जाचे डोंगर उभे करून महायुती सरकार राज्याची तिजोरी लुटत आहे, असा स्फोटक आरोप काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवून मोदींच्या मित्रांना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र विकण्याचा
