Sudhir Mungantiwar : चंद्रपूरचे शिल्पकार, लंडनच्या मंचावर ‘कोहिनूर’ ठरले
महाराष्ट्राच्या राजकारणातील अर्थशास्त्राचे चाणक्य समजले जाणारे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना त्यांच्या अप्रतिम कार्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. लंडनच्या वैभवशाली मंचावर, जिथे जगभरातील दिग्गजांचा मेळावा जमला होता. तिथे महाराष्ट्राच्या
