Police Bravery : अंधारावर मात करत गडचिरोलीच्या मातीचा दीपोत्सव
गडचिरोली, विदर्भातील एक संवेदनशील जिल्हा, जिथे रात्री लोक बाहेर फिरत नाहीत आणि भीतीचे वातावरण असते. येथे लोक दररोज संघर्ष करतात. पण त्यांच्या मनात शौर्य आणि आशेचा दीप कायम प्रज्वलित असतो..