Bhandara Municipal Council : अखेर करण चव्हाण यांची भंडारातून बदली
नगर परिषदेमध्ये झालेला भ्रष्टाचार अखेर मुख्याधिकारी करण चव्हाण यांना भोवला आहे. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केलेल्या जाहीर तक्रारीची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली.
