Sanjay Rathod : शासनाची माहिती प्रत्येक नागरिकांच्या बोटांवर
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या शासन आपल्या मोबाईलवर उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय योजना व माहिती सोप्या भाषेत त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. यवतमाळ सरकार सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करत आहे. पारदर्शक.