Chandrapur : देवा भाऊंनी सांगितले ऑपरेशन, शोधून आणले अनेक जण
हरवलेली नाती, हरवलेली माणसं अखेर चंद्रपूर पोलिसांच्या ऑपरेशन शोधमुळे पुन्हा एकत्र आली. 10 दिवसांच्या मोहिमेत अनेक बेपत्ता व्यक्ती शोधून काढत पोलिसांनी माणुसकीचा नवा इतिहास रचला. चंद्रपूर जिल्ह्यात एक हृदयस्पर्शी आणि.
