Pankaj Bhoyar : पंच्याहत्तरी स्वातंत्र्यानंतरही स्थलांतराचं शोकगीत
निरंतर पाणीटंचाईमुळे वर्धा जिल्ह्यातील अनेक गावे उन्हाळ्यात ओस पडतात. शेकडो कुटुंबे व जनावरे पाण्याच्या शोधात स्थलांतरित होतात. देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तरी उलटली, तरीही विदर्भातील काही गाव दर उन्हाळ्यात ओसाड पडतात..