Prataprao Jadhav : वडाळीच्या जलसमाधी आंदोलनाने हादरलं बुलढाणा
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या तालुक्यातील वडाळी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांनी 80 फूट खोल विहिरीत उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस.