वर्धा पुढे, यवतमाळ मात्र stuck प्रशासन कुठे झोपलंय
जनगणनेचा विलंब, प्रशासनाची उदासीनता आणि वाढत्या लोकसंख्येमुळे यवतमाळकरांना अद्यापही महानगरपालिकेच्या सुविधांचा लाभ मिळालेला नाही. यवतमाळ शहराची लोकसंख्या तीन लाखांच्या पुढे गेली असतानाही महानगरपालिकेचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे येथील नागरी सुविधांचा.