Shalartha Scam : आयडीपीआरनं उघड केली खरी संख्या
नागपूरमध्ये सायबर पोलिसांनी शालार्थ आयडी घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. आयडीपीआर तपासात 622 बनावट शिक्षकांची नावे समोर आली आहेत. नागपूरमध्ये सायबर पोलिसांनी उघडकीस आणलेला शालार्थ बनावट आयडी घोटाळा दिवसेंदिवस गंभीर रूप.
