Tadoba Tiger Reserve : मचाण उपक्रमाच्या सावलीत जनजागृती हरवली
जंगल आणि वन्यजीवांशी नाते जोडणाऱ्या मचाण उपक्रमाने आता आपली दिशा हरवली आहे. जनजागृतीच्या पवित्र हेतूवर भर द्यायचा सोडून शुल्कवाढीचा भार टाकला जात आहे. जंगल आणि वन्यजीवांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने.
