फडणवीसांच्या नेतृत्वात Nagpur सुरक्षेला नवा आयाम
नागपूर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत गरोबा मैदान पोलिस ठाणे बनविण्यात येणार आहे. नागपूर शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवीन गरोबा मैदान पोलिसठाणे बनविले जाणार आहे. पोलिस.