Sand Mafia : शासकीय अधिकाऱ्यांना थेट शिवीगाळ
अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नायब तहसीलदारांना धमकी देण्याची गंभीर घटना घडली आहे. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केल्यामुळे माफियांनी अश्लील शिवीगाळ करत शासकीय वाहन पेटवण्याची धमकी दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात.
