विदर्भासह राज्यातील 132 ITI मधील नावांमध्ये बदल
राज्यातील 132 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शासकीय आयटीआयची संख्या 419 आहे. त्यापैकी अनेक संस्थांच्या नावात बदल करण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता.