Randhir Sawarkar : शेतकऱ्यांसाठी आमदार विधानसभेत सरसावले
अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी अतिवृष्टी व निसर्ग आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदतीची मागणी विधानसभेत केली. सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विषयांवर.