Parinay Fuke : दादांनी घेतली बाधित गावांची जबाबदारी
आमदार डॉ. परिणय फुके यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत उमरेड-करंडला अभयारण्य परिसरातील बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत बैठक घेतली. पूर्व विदर्भाच्या हृदयात जिथे निसर्गाची रंगभूमी फुलते, जिथे वनराईची हिरवी चादर आकाशाला.
