Devendra Fadnavis : नानाभाऊ बॉम्ब घेऊन आले, पण तो फुटलाच नाही
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या हनीट्रॅप प्रकरणाचा आरोप करत सरकारवर हल्लाबोल केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे आरोप फेटाळत पुराव्यांची मागणी केली. आर्थिक राजधानी मुंबईत 22.
