महाराष्ट्र

High Court : बॉम्ब फुटले, न्याय उधळला; बावनकुळे म्हणतात, लढाई संपलेली नाही

मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने बाराही आरोपी निर्दोष ठरवले आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकालाचे पुनरमूल्यांकन करून सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. मुंबईला ज्यांनी हादरवून.

Read More

Nitin Gadkari : देश प्रवचनांनी सुधारत नाही, पण कृतीने घडतो 

जर मी पंतप्रधान झालो, तरीही देश भाषणांनी नव्हे तर कामगिरीने बदलतो, असं परखड मत नितीन गडकरींनी एका मुलाखतीत मांडलं. त्यांच्या विचारशील आणि थेट शैलीतील हे उत्तर सध्या सोशल मीडियावर जोरदार.

Read More

NCP Politics : पत्त्यांची खेळी पेटली, परिषदेत मारहाण केली अन् खुर्चीच हातून गेली

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकल्याच्या प्रकरणाचा थेट राजकीय झटका सूरज चव्हाण यांना बसला आहे. अजित पवारांनी स्वतः हस्तक्षेप करत त्यांना पदाचा तात्काळ राजीनामा.

Read More

Harshwardhan Sapkal : गुन्हेगारांची सत्ता करतेय महाराष्ट्राची थट्टा

राज्यात दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, सत्ताधारी मंत्र्यांचा पत्त्यांचा खेळ आणि पदाधिकाऱ्यांची गुंडगिरी उघड झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी या सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्तेची.

Read More

Ajit Pawar : पत्ते उधळले, चपला उचलल्या अन् मारहाण करणारा दादांच्या दरबारात

लातूरमध्ये छावा संघटनेच्या संतप्त निषेधानंतर सूरज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांवर केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ गाजला आहे. या प्रकरणानंतर अजित पवार यांनी त्यांना थेट मुंबईत बोलावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पत्त्यांचा खेळ.

Read More

Nitin Gadkari : विदर्भातील वाळवंटात ‘मनोरंजनाचा मरिन ड्राईव्ह’

विदर्भाच्या विकासाला आता चंदेरी दुनियेची जोड मिळणार आहे. नितीन गडकरींच्या पुढाकाराने एकता कपूर नागपूरात स्टुडिओ उभारण्यास तयार असून अंभोरा आणि अभयारण्यांद्वारे पर्यटनालाही नवे पंख मिळणार आहेत. स्वप्नांना जिथं पंख मिळतात,.

Read More

Yashomati Thakur : पत्ते खेळणारे चालतात, पण चार पत्ते अंगावर येताच मारहाण करतात 

सभागृहात कृषिमंत्री मोबाईलवर रमी खेळताना आढळले आणि राज्यभर संतापाची लाट उसळली. या प्रकरणावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती शब्दांची रमीच मांडली. राजकारणाचा रंगमंच आता ‘पत्त्यांच्या’ जुगारात बदलला आहे.

Read More

Vijay Wadettiwar : महायुती सरकारला प्रश्न विचारल्यास लाथा बुक्क्यांचे उत्तर मिळते 

सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्यांना जबाबदारीचं भान हरवलंय, अधिवेशनाच्या पवित्र सभागृहात मोबाईलवर रमी खेळणारे कृषिमंत्री आणि जाब विचारला तर कार्यकर्त्यांकडून मारहाण! हे सरकार आहे की, गुंडांचे टोळके? असा थेट सवाल काँग्रेसचे नेते.

Read More

Nagpur : शालार्थ घोटाळ्याला चपराक; शिक्षण खात्याची नवी शिस्त लागू

शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेत मोठे बदल करत नवे नियम लागू केले आहेत. बनावट भरती थांबवण्यासाठी आता प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्याची माहिती ‘शालार्थ’ पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य.

Read More

Manikrao Kokate : रमीची होती जाहिरात, पण स्किप केले ते दाखवलेच नाही

सभागृहात रमी खेळल्याचा आरोप मंत्री माणिकराव कोकाटेंवर झाला. शरद पवार गटानी वातावरण तापवलं, कृषिमंत्र्यांनी जाहिरात असल्याचा दावा करत स्पष्टीकरण दिलं. राज्यातील राजकारण सध्या अनेक वादग्रस्त घटनांनी गजबजून गेलेलं असतानाच, कृषी.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!