महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : मुंबईच्या हृदयात घुसवला अदानीचा रियल इस्टेट बाण 

धारावी पुनर्वसनाच्या नावावर अदानी समूहाला मुंबईतील प्राइम लोकेशनची जमीन दिल्याचा आरोप करत विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर घणाघात केला आहे. जातनिहाय जनगणनाही केवळ निवडणुकीसाठीचा जुमला असल्याचा आरोप त्यांनी केला. अदानी.

Read More

Dilipkumar Sananda : काँग्रेसचा परिंदा आता राष्ट्रवादीच्या खांद्यावर

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे तीन वेळा काँग्रेस आमदार राहिलेल्या ज्येष्ठ नेत्यांनी गटबाजीला कंटाळून काँग्रेसला अखेर रामराम ठोकला आहे. जब तक जिंदा हूं, काँग्रेस का परिंदा हूं अशी हक्काची घोषणा देणारे आणि.

Read More

Akola Shiv Sena : पुतळा जाळला, प्रत्यंचा ताणली आता शरसंधान

अकोल्यातील शिवसेनेत अंतर्गत संघर्षाचा भडका उडाला असून स्थानिक नेत्यांमध्ये उघडपणे बंडखोरीचा सूर उमटला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे लवकरच पुढाकार घेणार आहेत. अकोल्यातील शिवसेनेमध्ये गेल्या काही.

Read More

Nana Patole : शर्यत अजून संपलेली नाही

प्रदेशाध्यक्षपद गमावूनही, नाना पटोलेंची छाया राजकारणात अजून लहरीत आहे. मात्र आता एका धक्कादायक बॅनरने त्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. 2024 महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ घेऊन आलेलं वर्ष..

Read More

Maharashtra : अमरावती – बल्लारपूरच्या श्रमिकांना आरोग्याचं कवच

औद्योगिक धुरात हरवलेल्या श्रमिकांच्या आरोग्याला आता नवी दिशा मिळणार आहे. अमरावती आणि बल्लारपूरमध्ये ईएसआयसीचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय आता प्रत्यक्षात येतो आहे. लाखो श्रमिकांच्या स्वप्नांना आता आधार.

Read More

Congress : धारावीपासून मंत्रालयापर्यंतची चावी आता अदानींच्या खिशात 

मुंबईतील अब्जावधींच्या सार्वजनिक जमिनींचा मालकीहक्क एका उद्योगपतीच्या घशात जात असताना, राज्यातील शेतकरी मात्र संकटात सापडले आहेत, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर ताशेरे ओढले. मुंबईतील महत्त्वाच्या जमिनी आणि.

Read More

Prakash Ambedkar : नागनाथ-सापनाथ अखेर एकत्र

नागपूर जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत एक राजकीय चमत्कार घडला. जिथे कट्टर शत्रू समजले जाणारे भाजप आणि काँग्रेस यांनी हात मिळवणी करत राष्ट्रवादी काँग्रेसला मैदानात धूळ चारली. नागपूर जिल्ह्यात सध्या.

Read More

Raj Thackeray : मराठी विरुद्ध हिंदीचा संघर्ष पुन्हा तीव्र

महाराष्ट्रात हिंदी भाषा शिकवण्याच्या सक्तीवरून नव्याने वाद निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात सरकारला उत्तरदायी धरले आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठी आणि हिंदी भाषेच्या वापराबाबत तीव्र.

Read More

Bhandara Farmers : मातीत पेरला विश्वास, उगवलं फसवणुकीचं रान 

मातीवर विश्वास ठेवून शंभर दिवसात पीक येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी बियाणं पेरलं, पण 125 दिवसांनीही उगम न झाल्यानं फसवणुकीचं बीज शेतात नव्हे, तर त्यांच्या नशिबातच रुजलं.  शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे मातीशी.

Read More

Nitesh Rane : इस्लामचे नुकसान प्यारे खान करतात

नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला इको फ्रेंडली बकरीद साजरी करण्याचा सल्ला देत वादग्रस्त विधान केल्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. राज्याच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारा वाद उफाळून.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!