Abhijit Wanjarri : BBA, BCA आदी अभ्यासक्रमांसाठी सकारात्मक वळण
राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे, ज्याचा थेट परिणाम हजारो विद्यार्थ्यांवर होणार आहे. मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीत काही अशा गोष्टी घडल्या, ज्या शिक्षणसंस्थांसाठी आशेचा किरण ठरतील..
