Chandrashekhar Bawankule : नागपूर ग्रामीणसाठी दोन अध्यक्षांची नेमणूक
भारतीय जनता पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा संघटनात्मक बदल केला आहे. शहर व जिल्हाध्यक्ष पदांवर नव्या चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठा.
