विधान परिषद सभापतिपदी Ram Shinde यांची निवड
सध्या नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विधान परिषद सभापतीची निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध पार पडली. राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. या.