महाराष्ट्र

Eknath Shinde : लोकप्रतिनिधींनी जबाबदारीचं भान ठेवा

संजय गायकवाड यांनी पोलिसांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे यांनी गायकवाडांना पोलिसांच्या सन्मानाबाबत चेतावणी दिली. बुलढाणा जिल्ह्यातील सभेदरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी.

Read More

Nana Patole : आतंकवाद्यांचा हल्ला पहलगामवर अन् पटोलेंचा हल्ला सरकारवर 

देशात वाढत्या धार्मिक तेढीवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देश विघटनाच्या उंबरठ्यावर असताना, सत्ताधारी केवळ राजकारणात मग्न असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष.

Read More

Sanjay Gaikwad : शिस्तीच्या मर्यादा ओलांडल्या तर कारवाई निश्चित

एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. एकनाथ.

Read More

Harshwardhan Sapkal : उज्ज्वल निकमांच्या मानधनात बंधनाचा भेदभाव

राज्य सरकारने उज्ज्वल निकम यांना राहुरी हत्येप्रकरणात सरकारी वकील म्हणून उच्च मानधन मंजूर केले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी या निर्णयावर टीका करत सरकारच्या पक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील.

Read More

Devendra Fadnavis : तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाच्या योग्य वापरातून कार्यक्षमता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळेत राज्यातील बेघरमुक्त राज्य बनवण्याच्या उद्देशाची योजना मांडली. त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला घर मिळवण्याची शाश्वती दिली. राज्यातील प्रशासनात नव्या.

Read More

Devendra Fadnavis : एकाही पाकिस्तानी नागरिकाला राज्यात राहू देणार नाही

भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा अंतिम अल्टिमेटम दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ठाम निर्णय घेतले आहेत. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिल पर्यंत भारत.

Read More

Buldhana : संजय गायकवाडांची माघार पण वादाचा धूर कायम

आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यावरून त्यांनी विधान मागे घेत असल्याचे सांगितले. बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी.

Read More

Devendra Fadnavis : गृहमंत्र्यांचा निर्धार, एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात नाही दिसणार

देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर व्हिसा रद्द करून तातडीने हकालपट्टीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या.

Read More

Pahalgam Attack : माध्यमांच्या थेट रिपोर्टिंगवर बंदी 

देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देत भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता संरक्षण दलांच्या कारवायांचे थेट प्रक्षेपण किंवा रिअल टाइम रिपोर्टिंग पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत जम्मू-कश्मीरमधील पहलगाम.

Read More

Yavatmal : कोट्यवधींचा जल प्रकल्प, तरीही धनजवासीय तहानलेले  

उमरखेड तालुक्यातील धनज गावात भीषण पाणीटंचाईमुळे संतप्त ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत कार्यालयाचा घेराव करत प्रशासनाच्या उदासीनतेवर ताशेरे ओढले. जलसंपन्न धरण असूनही आठवड्याला एकदाच पाणी मिळत असल्याने गावकऱ्यांचा संताप उफाळला आहे. उमरखेड.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!