महाराष्ट्र

Bacchu Kadu : गिर जाये कबूल है पर अपून नही जाना चाहिए

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच, आता या राजकीय घडामोडींमध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या भूमिकेवरही लक्ष केंद्रित झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात.

Read More

Maharashtra : भाजपने गाठला संघटन बांधणीचा नवा टप्पा

भाजपने महाराष्ट्रात संघटन बळकटीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. राज्यात 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्ती यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र संघटनेत एक महत्त्वाचा संघटनात्मक टप्पा पूर्ण झाला आहे..

Read More

Sandip Deshpande : मराठी मातीवर हिंदी लादू नका

मराठी विरुद्ध अमराठी वाद पुन्हा उफाळला आहे, तर राज्य सरकारने शिक्षणात हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्याने मनसे आक्रमक झाली आहे. भाषिक अस्मितेच्या लढ्याला आता नव्या संघर्षाची धार मिळत आहे. महाराष्ट्राच्या मातीत.

Read More

Devendra Fadnavis : नागपूर पासून पिंक रिक्षा योजनेची सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये पिंक ई-रिक्षा योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षितता प्रदान केली जाईल. महिलांच्या सशक्तीकरणासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र सरकारने आज नागपूरमध्ये एक महत्त्वाचं.

Read More

Shiv Sena : गुन्हेगारीच्या विळख्यात नागपूर

नागपूरमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीचं सावट गडद झालं आहे. शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची भररस्त्यात निर्घृण हत्या झाली. महाराष्ट्राच्या उपराजधानीत पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. कपिलनगर येथील म्हाडा.

Read More

Devendra Fadnavis : मतभेद विसरून कोणीही एकत्र येत असेल तर स्वागतच

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवीन आणि अनपेक्षित वाऱ्याचा.

Read More

Nana Patole : पाच वर्षांची मेहनत घ्या, सत्ता पुन्हा आपल्या हातात

नाना पटोले यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यात काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना सत्ता मिळविण्यासाठी मेहनत करा असा आत्मविश्वास दिला. लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीनंतर काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले.

Read More

Ramdas Athawale : इतिहास विसरणाऱ्यांना इतिहास घडवता येत नाही

फुले चित्रपट काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. यावर आता यांनी सिनेमा समाजप्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा असल्याचे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात फुले हे.

Read More

Harshawardhan Sapkal : भारत जोडो, डरो मत हिच खरी दिशा

देशात दडपशाही वाढत असतानाच हर्षवर्धन सपकाळ यांनी भारत जोडोचा झेंडा पुन्हा उंचावला आहे. देशात लोकशाही आणि संविधानाला पायदळी तुडवत सत्तेचा वापर भीती आणि दडपशाहीसाठी केला जातोय. सध्या प्रत्येक घटक भयग्रस्त.

Read More

MLA Vikas Thakre : नागपुरातील धिंगाण्यांबद्दल गहन चिंता

नागपूरचा हायप्रोफाइल भाग असलेल्या धरमपेठेत अंगावरील शर्ट काढत काही तरूणांनी धिंगाणा घातला. या मुद्द्यावरून आता राजकारण तापलं आहे. उपराजधानी नागपूर येथील हायप्रोफाइल भाग असलेल्या धरमपेठेत काही तरुणांनी अंगावरील शर्ट काढत.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!