Maharashtra : मुख्यमंत्र्यांचे कुबेर डावपेचकार; मास्टरप्लॅननं विकासाचं चक्र फिरवणार
महाराष्ट्र राज्याला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने नेण्यासाठी जिल्हास्तरावर आधारित अर्थनीती आखली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांनी राज्याच्या आर्थिक उभारणीचा डेटा-ड्रिव्हन रोडमॅप सादर केला.
