महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : कायद्याच्या आड मतांचं राजकारण

सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्याच्या दोन वादग्रस्त कलमांना स्थगिती दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी वक्फ कायद्याला धार्मिक ध्रुवीकरणाचे साधन ठरवले असल्याचे सांगितले. नव्या वक्फ कायद्यातील दोन.

Read More

Krushna Khopde : नागपुरातील दंगलीमागे काँग्रेसचा हात

नागपूरमध्ये काँग्रेसच्या सद्भावना यात्रेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी यावर टीका करत मतांसाठीची राजकीय चाल असल्याचा आरोप केला आहे. नागपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सद्भावना यात्रेच्या.

Read More

Devendra Fadnavis : निवडणूक वादात मुख्यमंत्र्यांना न्यायालयातून नोटीस

नागपूर खंडपीठाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2024 विधानसभा निवडणुकीसंदर्भात नोटीस बजावली आहे. महाराष्ट्रातील 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठा विजय मिळवत सत्तेवर कब्जा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण.

Read More

Devendra Fadnavis : मराठीची गोडी, हिंदीचे महत्त्व

नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीच्या सक्तीला ठाम पाठिंबा देत भाषिक एकतेच्या दिशेने स्पष्ट पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या शैक्षणिक धोरणातील हिंदीच्या सक्तीला स्पष्टपणे.

Read More

Vidarbha : नावांच्या गोंधळात अडकले अमरावती विमानतळ

अमरावती विमानतळाचे अधिकृत नामकरण अद्याप झालेले नाही. तरीही उद्घाटनाच्या दिवशी कार्यक्रमात चुकीच्या नावाचा उल्लेख झाल्याने गोंधळ निर्माण झाला. अमरावती विमानतळाचे औपचारिक नामकरण अद्याप झालेले नसतानाही बुधवारी पहिल्या प्रवासी विमानाने मुंबईकडे.

Read More

Harshwardhan Sapkal : जनतेला फसविणाऱ्या महायुतीविरुद्ध काँग्रेसची वज्रमूठ

नरेंद्र मोदी सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या गैरवापराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबई दादर येथे रमेश चेन्नीथला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित.

Read More

Congress : सपकाळांच्या दौऱ्यानंतर जिल्हा समित्या बरखास्त करण्याची मागणी

हर्षवर्धन सपकाळ यांच्या नागपूर दौऱ्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. प्रदेश सचिव खान नायडू यांनी राज्यातील सर्व जिल्हा आणि प्रादेशिक काँग्रेस समित्या बरखास्त करण्याची मागणी केली आहे. उपराजधानीत गेल्या काही.

Read More

Indraneel Naik : शासन दरबारी दर्यापूरची पोहचली मागणी

दर्यापुरसाठी शिक्षणाच्या दिशेने एक दिलासादायक पाऊल उचलले गेले आहे.येथे शासकीय ग्रंथालय व अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. दर्यापुरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे. अनेक.

Read More

Akola : विमानतळाच्या स्वप्नाचे कागदी विमान क्रॅश

अमरावतीच्या आकाशात विमान उडताना अकोल्याचे लोक जमिनीवर उभं राहून फक्त टाळ्या वाजवत राहिले. अकोल्यातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळं अकोलेकरांचं आणखी एक स्वप्न अपूर्णच आहे. आश्वासनांची पोतडी खांद्यावर टांगून फिरणाऱ्या अकोल्याच्या लोकप्रतिनिधींनी अमरावतीनं.

Read More

Nagpur : झोपडपट्टी उद्ध्वस्त, आयुष्य उघड्यावर

नागपूरच्या काटोल रोडवरील राजनगर झोपडपट्टीत झालेल्या अचानक बुलडोझर कारवाईमुळे 180 कुटुंब बेघर झाली आहेत. या कारवाईने प्रशासनाच्या जबाबदारीवर आणि शहरी विकास धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नागपूरच्या काटोल रोडवरील.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!