महाराष्ट्र

Amol Mitkari : वाघ्या चावला की मुद्दा चावला?

आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडेंना कुत्रा चावल्याच्या घटनेवर उपरोधिक पोस्ट करत टोला लगावला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सांगलीतील एका विचित्र घटनेने महाराष्ट्राच्या.

Read More

Devendra Fadnavis : विदर्भाच्या वाट्याला समृद्धीचा मार्ग

दुष्काळग्रस्ततेची ओळख पुसत, विदर्भ आता हरिततेकडे वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले. अमरावतीकरांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्यातील महत्त्वाच्या विकासकामांमध्ये एक महत्त्वाचा अध्याय जोडत, अमरावती विमानतळावरून.

Read More

Vijay Wadettiwar : सद्भावना रॅली म्हणजे सामाजिक ऐक्याचा हुंकार

नागपूरच्या सामाजिक शांततेसाठी काँग्रेसने घेतलेला शांतीमार्ग, आता नव्या राजकीय संघर्षाची ठिणगी ठरत आहे. विजय वडेट्टीवार यांच्या सडेतोड विधानांनी भाजपच्या धर्माधारित राजकारणाचा मुखवटा फाडण्याचा निर्णायक प्रयत्न केला आहे. नागपूर हिंसाचारानंतर सामाजिक.

Read More

Akola NCP : अमरावतीच्या विकासावर शरद पवार गटाचे नेते चिडले

अमरावती विमानतळाचा विकास झाला पण अकोला विमानतळाचा विस्तार कधी होणार या मुद्द्यावर अकोला शरद पवार गटाचे नेते यांनी टीका केली आहे. 16 एप्रिल 2025 दिवस अमरावतीकरांसाठी ऐतिहासिक दिवस म्हणून ठरला..

Read More

Harshwardhan Sapkal : विचारांचं वृत्तपत्र अन् सूडाचं आरोपपत्र

नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा एकदा रणभेरी फुंकली आहे. तपासयंत्रणांच्या माध्यमातून सूडराजकारणाचा खेळ सुरू असल्याचा आरोप करत हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रावर थेट निशाणा साधला आहे. देशातील राजकारण सध्या तप्त.

Read More

Devendra Fadnavis : अमरावतीचा विकास म्हणजे माझ्या आईचे कर्ज फेडणे

अमरावती विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीसाठी आपल्या भावना व्यक्त केल्या. या ऐतिहासिक क्षणाने शहराच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. अमरावती, एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक समृद्ध.

Read More

Devendra Fadnavis : सत्तेच्या उंबरठ्यावरून आठवणींच्या अंगणात 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत, पण हा दौरा केवळ शासकीय नाही, तो भावनांचा संगम देखील आहे. लहानपणीच्या आठवणींना साक्षी ठरलेल्या मामाच्या घरात आज मुख्यमंत्री म्हणून त्यांची पहिलीच भेट.

Read More

Atul Londhe : गांधींना ईडीचं आरोपपत्र नव्हे, हे सूडपत्र 

सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे. ‘नॅशनल हेराल्ड’ या वृत्तपत्राशी निगडीत एका मनी लॉन्ड्रींग खटल्यासंदर्भात हे.

Read More

Harshwardhan Sapkal : देशासाठी बलिदान देणाऱ्यांवर आरोपांचा धुराळा

सत्तेच्या भयछायेखाली विरोधकांना गप्प बसवण्याचा डाव रचला जात असताना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनोवृत्तीवर थेट प्रहार केला. गांधी कुटुंबाच्या राष्ट्रनिष्ठ वारशावर आरोप करणाऱ्यांना त्यांनी कडाडून उत्तर दिलं. देशात.

Read More

Akola corporation : अकोल्याच्या नळधारेवर पाच दिवसांचे कुलूप

अकोला शहरातील पाणीपुरवठा वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे.आता संपूर्ण शहराला दर पाचव्या दिवशीच पाणीपुरवठा केला जाणार आहे. अकोलावासीयांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करणारा निर्णय आज अकोला महानगरपालिकेने जाहीर केला.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!