Pyare Khan : नागपूर शांत आहे, सद्भावना यात्रेची गरज नाही
उपराजधानी नागपुरात काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला सुरुवात झाली आहे. यावर महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी तीव्र टीका केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ १६ एप्रिल रोजी नागपूरच्या.
