Devendra Fadanvis : बोगस शिक्षकांकडून वेतन परत घेतले जाईल
मुख्यमंत्र्यांच्या गृहनगरात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याने शिक्षण क्षेत्राला हादरा दिला आहे. या गंभीर प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरले आहेत. राज्याच्या उपराजधानीत म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या.
