Harshawardhan Sapkal : संविधानाच्या नावावर ढोंगी आरत्या करणाऱ्यांना जळजळीत उत्तर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाम भूमिका मांडली. संविधान, समता आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभर संविधान,.
