महाराष्ट्र

Wardha : चार महिन्यांचे आमदार पण कामगिरी दमदार

नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात आर्वी मतदारसंघासाठी 720 कोटींच्या विकासकामांची घोषणा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदार सुमित वानखेडे आणि पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा समन्वय ठळकपणे दिसून आला. वर्धा जिल्ह्यातील.

Read More

Bhandara NCP : पटेलांच्या नोंदणी अभियानातून फुकेंनी केले दोघं हायजॅक

भंडारा जिल्ह्याच्याय राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोघांना भाजपचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी हायजॅक केले आहे. माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या सदस्य.

Read More

Gadchiroli Police : आत्मसमर्पित माओवादींसाठी विपश्यना शिबीर

गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी ध्यान व विपश्यना शिबिराचे आयोजन करण्यात आले. कधीकाळी रक्तरंजित संघर्षाच्या छायेत हरवलेला पूर्व विदर्भ, आज परिवर्तनाच्या प्रवाहात झेपावू पाहत आहे. गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.

Read More

Umred Blast : एमएमपी कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांवर पोलिसांचा खटला

उमरेड एमआयडीसीतील एमएमपी कंपनीत स्फोट होऊन पाच कामगारांचा मृत्यू आणि सात जण जखमी झाले. या दुर्घटनेप्रकरणी कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उमरेड एमआयडीसीतील अल्युमिनियम कंपनीमध्ये 11 एप्रिलच्या.

Read More

Yavatmal : शासन दारी नव्हे, थेट हातात 

यवतमाळ जिल्हा प्रशासनाने नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या पुढची पायरी म्हणून, जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून “शासन आपल्या मोबाईलवर” हा.

Read More

Amol Mitkari : काका-पुतण्याची एकत्रता राजकारणासाठी नाही

शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्यावर राजकीय प्रतिक्रिया उतरायला सुरुवात झाली आहे. यावर आता अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण म्हणजे शक्यतांचा खेळ. एकमेकांपासून तुटलेले नेते पुन्हा.

Read More

Amrit Bharat Station Scheme : अमरावतीच्या रेल्वे स्थानकाचा होणार मेकओव्हर

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अमरावती, बडनेरा आणि धामणगाव या विदर्भातील तीन रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होणार आहे. भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेचा सुवास आता विदर्भाच्या मातीपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रातील एकूण.

Read More

Education Department : विदर्भातील शिक्षण क्षेत्रात मोठी हालचाल

 वरिष्ठ प्राध्यापकांच्या ‘सीएएस’ पदोन्नती प्रक्रियेत वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अन्याय, दिरंगाई आणि आर्थिक शोषणाविरोधात नुटा संघटनेने ठाम लढा दिला. या संघर्षानंतर अखेर अमरावती विभागीय सहसंचालक कार्यालयाने स्पष्ट आणि सक्त मार्गदर्शक सूचनांसह.

Read More

Praful Patel : राष्ट्रवादीच्या विचारधारेला भंडाऱ्यात मोठा प्रतिसाद

खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर भारतीय जनता पक्षाने इतिहास रचला आहे. सदस्य नोंदणीच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश.

Read More

Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या गडावर हर्षवर्धन सपकाळांची सद्भावना मोहीम

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची शपथ घेल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ16 एप्रिल रोजी पहिल्यांदाच नागपूर दौरा करणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा बहुचर्चित नागपूर दौरा 16 एप्रिल रोजी होत आहे..

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!