Chandrashekhar Bawankule : विरोध पडला महागात, ठाकरे गटातील नेते भाजपमध्ये
वक्फ सुधारणा विधेयकावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद उफाळला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. वक्फ सुधारणा विधेयकावरून महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही खळबळ सुरूच.
