Teacher’s Rights : शिक्षकांच्या संघर्षाला मिळालं मंत्रालयात बळ
राज्यभरातील हजारो प्राध्यापकांच्या मनातील प्रश्न अखेर मंत्रालयात पोहोचले. शैक्षणिक महासंघाच्या शिष्टमंडळाने शिक्षण सचिवांशी सखोल संवाद साधत, शिक्षणव्यवस्थेतील अन्यायकारक निर्णयांविरोधात ठाम भूमिका मांडली. महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत हजारो प्राध्यापकांच्या अनेक.
