Chandrapur : शिक्षणाची साखळी तुटताना
गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे भवितव्य अंधारात हरवत आहे, आणि शिक्षणाच्या मंदिरांत आता विद्यार्थ्यांची पावलेच वळेनाशी झाली आहेत. दोन वर्षांत 20 हजारांहून अधिक विद्यार्थी गमावलेली ही शैक्षणिक यंत्रणा आज ढासळलेल्या व्यवस्थेचे.
