Nitin Gadkari : जात सेल फॉर्मुल्यावरून महसूल मंत्र्यांना धडा
भाजपच्या नवीन कार्यालय भूमिपूजन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एक महत्वाचा सल्ला दिला. उपराजधानी नागपुरात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..
