महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मॅकॉलेच्या गुलामीतून मुक्ती हवीच 

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 भारताच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याला शिक्षणाच्या भारतीयीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल म्हटले आहे. भारतातील शिक्षण व्यवस्थेत प्रभावशाली बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने.

Read More

Prakash Ambedkar : महाबोधी महाविहार मुक्तीचा संकल्प

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी निर्णायक भूमिका घेतली आहे. बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बोधगयामध्ये होणाऱ्या आंदोलनाने नव्या सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाला चालना मिळण्याची.

Read More

Harshwardhan Sapkal : गुन्हेगारी वाढली, पण गृह खात्याचा मोह काही सुटेना

महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकार मात्र निष्क्रीय असल्याची टीका होत आहे. फडणवीसांचा गृहखात्याचा मोह राज्यासाठी घातक आहे. त्यांनी गृहखात सोडावे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.  महाराष्ट्रातील कायदा.

Read More

Prakash Ambedkar : महाराष्ट्रात जातीयतेचा गड वसू देणार नाही

महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात जातीयतेचा व धार्मिक ध्रुवीकरणाचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा कट रचत असल्याचा आरोप करत गुजरात मॉडेलच्या विरोधात एल्गार.

Read More

RSS : औरंगजेबाची कबर इथे असणे ही भारताची उदारता 

महाराष्ट्रातील राजकारण सध्या अनेक मुद्द्यांवरून तापलेलं आहे. विशेषतः औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ भैयाजी जोशी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे..

Read More

Devendra Fadnavis : राज म्हणाले, मराठी राखा; फडणवीस म्हणाले, कायदा पाळा 

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मराठी भाषा, मशिदींवरील भोंगे, औरंगजेबाची कबर आणि नद्यांमधील प्रदूषण यासारख्या मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत सरकारच्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले..

Read More

Aurangzeb Grave : राज ठाकरेंच्या वक्तव्याने पेटली नवी चर्चा

मराठ्यांच्या इतिहासाच्या खुणा मिटवून टाकण्याचा प्रयत्न होऊ शकत नाही. त्या अधिक ठसठशीतपणे जगासमोर मांडल्या गेल्या पाहिजेत, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. औरंगजेबाची कबर हा विजयाचा साक्षीदार आहे. ती.

Read More

MMC Elections : राज्य सरकारचा निर्धार; डॉक्टरांचा मताधिकार बाधित ?

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या आणि मतदानाच्या दिवसावरून न्यायालयात वाद निर्माण झाला. उच्च न्यायालयाने यंदाच्या निवडणुकीत बदल शक्य नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी भविष्यात सुधारणा करण्याचे निर्देश.

Read More

Dattatrey Hosabale : संघटित भारताच्या दिशेने संघाचे महत्त्वपूर्ण पाऊल

दत्तात्रेय होसबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शतकपूर्तीच्या दिशेने पुढे जात आहे. आत्मपरीक्षण आणि नव्या संकल्पांसह समाज उन्नतीसाठी संघ कटिबद्ध आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्तर वर्षपूर्तीकडे वाटचाल करत असताना, सरकार्यवाह.

Read More

Amravati Airport : अमरावतीच्या आकाशात इतिहासाचे पंख

अमरावतीने इतिहास रचला. अमरावतीत प्रथमच एटीआर-72 चाचणी विमानाचे यशस्वी लँडिंग झाले, ज्यामुळे प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. हा विकासाचा महत्त्वाचा टप्पा असून, लवकरच अमरावतीकरांना हवाई सेवेसाठी थेट.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!