Parinay Fuke : ऐतिहासिक निर्णयाने भ्रष्टाचाराला आळा, गरीब मुस्लिमांना न्याय
वक्फ कायद्यात सुधारणा करणारे ऐतिहासिक विधेयक लोकसभेत बहुमताने पारित झाले आहे. ज्यामुळे वक्फ बोर्डाच्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यात येईल. भाजप नेते डॉ. परिणय फुके यांनी मोदी सरकारच्या या निर्णायक पावलाचे अभिनंदन.
