PM At Nagpur : मोदींच्या दौऱ्याने विसरभोळ्या नागरिकांना वाहतुकीचा फटका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे शहरात मोठा उत्साह पाहायला मिळाला, पण त्याचबरोबर वाहतूक कोंडीने नागरिकांचेही हाल झाले. रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात.
