महाराष्ट्र

Narendra Modi : चटके लावणाऱ्या उन्हात अख्खं नागपूर रस्त्यावर

तप्त उन्हाच्या झळा सोसत नागपूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र, या प्रचंड गर्दीमुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौर्‍याने संपूर्ण शहरात प्रचंड.

Read More

Harish Pimple : मूर्तिजापूरचे आमदार हातात झाडू घेतात तेव्हा…

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला झाडू हाती घेतला. त्यांच्या या कृतीची आता सर्वत्र चर्चा होत आहे. शहराच्या गल्लीबोळांत एक वेगळीच हलचल सुरू झाली होती. अनेक.

Read More

Devendra Fadanvis : भ्रष्टाचारात अडकलेली नागपूर जिल्हा बँक पुन्हा उभारी घेणार

महाराष्ट्र सरकारने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी राज्य सहकारी बँकेला तीन वर्षांसाठी प्रशासक म्हणून नियुक्त केले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर दौरा केला. दुपारी.

Read More

Atul Londhe : एकच व्यक्ती दोन वेगवेगळी अक्षरं

नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यात त्यांनी व्यक्त केलेल्या अभिप्रायावर आता नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी दावा केला आहे की, मोदींनी दिलेल्या दोन संदेशांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची.

Read More

Chandrashekhar Bawankule : पक्षप्रवेशासाठी बैकग्राउंड व्हेरिफाय अनिवार्य

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट संदेश दिला आहे, की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमुळे अडचणी वाढल्यानंतर भाजपने महत्वाचे निर्णय घेतले.

Read More

PM At Nagpur : एका रोपट्याचा वटवृक्ष होईपर्यंतचा अविरत प्रवास

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय संस्कृतीचा अमर वटवृक्ष आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथील माधव नेत्रालय शिलान्यास कार्यक्रमात केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी.

Read More

PM At Nagpur : मोदींच्या दौऱ्याने विसरभोळ्या नागरिकांना वाहतुकीचा फटका 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे शहरात मोठा उत्साह पाहायला मिळाला, पण त्याचबरोबर वाहतूक कोंडीने नागरिकांचेही हाल झाले. रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात.

Read More

PM Modi at Nagpur : संघ संस्कृतीपासून संरक्षण तंत्रज्ञानापर्यंत

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर भेटीने शहराच्या औद्योगिक, तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्राला नवा वेग मिळाला. ऐतिहासिक वारशाला सन्मान मिळत विकासाचा नवीन अध्याय सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूरला भेट.

Read More

Narendra Modi : संघाच्या दोन स्तंभांना शतशः नमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर दौऱ्यात दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माधव नेत्रालयाचे भूमिपूजन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात दाखल झालेआहे..

Read More

Narendra Modi : नागपुरातील त्या 16 मिनिटांत भागवत म्हणाले..

Meeting With Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आता सुरू झाले आहे. शंभर वर्षांपासून अब्जावधी स्वयंसेवक घडवणाऱ्या संघाच्या मुख्यालयाला गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. तिथीनुसार.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!