Ambadas Danve : शिवसेना म्हणजे सत्ता नव्हे तर समाजासाठीची निष्ठा
कैलास नागरे यांच्या पाणी हक्कासाठी दिलेल्या बलिदानाचा सन्मान राखत, शिवसेनेने आर्थिक मदत, शासकीय निर्णय आणि ठोस आंदोलनाच्या रूपाने संघर्षाला नव्या उंचीवर नेले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी आरमाळ गावात शेतकऱ्यांच्या पाणी.
