Amit Shah : देशातील घुसखोरांवर गृहमंत्री बरसले
लोकसभेत ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल, 2025’ मंजूर झाल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारत धर्मशाळा नाही. बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी हे विधेयक महत्त्वपूर्ण.
