Nagpur Riots : मुख्यमंत्र्यांच्या शहरात दंगल, अभिजीत वंजारी संतप्त
नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराने शहराची शांतता चिरडल्या गेली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कार्यप्रणालीने नागरिकांमध्ये संतापाचा कडेलोट केला आहे. आमदार अभिजीत वंजारी यांनी या गंभीर परिस्थितीवर आक्रमक भूमिका घेत सरकार आणि पोलिसांच्या निष्क्रियतेवर.
