महाराष्ट्र

Prakash Ambedkar : कबरीचा मुद्दा अयोध्यासारखा पेटणार

महाराष्ट्र मधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आहे. कोणतेही कारण नसताना सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा गाजत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. औरंगजेबाच्या.

Read More

Parinay Fuke : सोशल मीडियावरील चमकोबाजांना चाप

महाराष्ट्राच्या प्रशासनातील काहींनी सोशल मीडियावर चमकोगिरी सुरू केली होती. सरकारी सेवेतील काही जण रिल्स तयार करण्याच्या आहारी गेले होते. अशा चमकोबाजांना चाप लावण्याची मागणी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके.

Read More

Neelam Gorhe : पोलीस वर्दीचा अपमान सहन करणार नाही; विनयभंग करणाऱ्याला सोडणार नाही 

नागपूरच्या महाल परिसरात उसळलेल्या हिंसाचारात ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जमावाकडून विनयभंगाचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले.

Read More

Parinay Fuke : कारागृह अडकले दुर्दशेच्या बेडीत

राज्यातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा कणा असलेल्या कारागृह विभागात हजारो पदे रिक्त आहेत. दुर्लक्षामुळे कारागृहाची ही यंत्रणा ढासळण्याच्या मार्गावर आहे. आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत हा गंभीर मुद्दा मांडत.

Read More

Charan Waghmare : कारेमोरेंविरोधात खटला कासवाच्या गतीनं का?

राजकीय दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. साहेबांची आणि दादांची राष्ट्रवादी येथे पुन्हा आमने-सामने आली आहे. यातून माजी आमदारानं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. धानपट्टा असलेल्या.

Read More

Nagpur Riot : औरंगजेबाचा मुद्द्यावर संघाने टोचले कान

नागपुरातील महाल भागात घडलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर गरळ ओकणाऱ्या नेत्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कान टोचले आहे. बेंगरुळू येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर सुनिल आंबेकर यांनी याबाबत भूमिका जाही केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा.

Read More

Nagpur Riots : धार्मिक वादाने सामाजिक सलोख्यावर प्रश्नचिन्ह

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून तणाव शिगेला आहे. विश्व हिंदू परिषदेने ती हटवण्याची मागणी आक्रमकपणे पुढे रेटली आहे. वाढत्या अस्थिरतेमुळे पोलिस हायअलर्टवर असून कायदा-सुव्यवस्थेला मोठे आव्हान उभे राहिले आहे. नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या.

Read More

Abu Azmi : शांततेच्या नगरीला दंगलीचा ग्रहण

नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीने सामाजिक सलोख्याला तडा गेला. अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर गंभीर आरोप करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. नागपूरच्या शांततेला तडा गेला आहे. औरंगजेबाच्या कबर-उखडण्याच्या मागणीसाठी.

Read More

Harshwardhan Sapkal : फडणवीसांचा कारभार औरंगजेबासारखा क्रूर

महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ उठले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या फडणवीस-औरंगजेब तुलना प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी.

Read More

Ravikant Tupkar : ब्रिटिशांचा वारसा चालवतायत

महाराष्ट्रात शेतकरी सत्याग्रह दडपण्यासाठी सरकारने पोलिसी यंत्रणा सक्रिय केली असून, रविकांत तुपकर यांच्या सहकाऱ्यांवर मध्यरात्री कारवाईचा मारा सुरू आहे. आंदोलन रोखण्यासाठी प्रशासनाने जणू ब्रिटिश राजवटीच्या पद्धतीने कार्यकर्त्यांना अटक करून दहशत.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!