Sudhir Mungantiwar : शंकरपटात बैलगाडी हाकणारा नेता
सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे शंकरपटाचे उद्घाटन करून शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून त्यांनी बळीराजाच्या मेहनतीचा सन्मान केला. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते येतात आणि जातात, पण काही व्यक्तिमत्त्वं.
