BJP : विधान परिषद पोटनिवडणुकसाठी संदीप जोशी रणांगणात
भाजपने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणुकसाठी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने संदीप जोशी यांच्या नावावर अंतिम मोहोर मारली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी पोटनिवडणुक मध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप).
