Nagpur : नागपूर मनपा निवडणुकीवर पुन्हा गंडांतर
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीवर पुन्हा अनिश्चिततेचे ढग दाटले. प्रशासकांच्या ताब्यात गेलेल्या शहराला लोकशाही प्रतिनिधी मिळण्याची प्रतीक्षा अजून लांबली आहे. नागपूर महानगरपालिका आणि राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या.
