महाराष्ट्र

Parinay Fuke : समृद्ध महाराष्ट्राचा रोडमॅप तयार

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा-गोंदियाच्या सर्वांगीण विकासाबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले. मुंबईतील महाराष्ट्र विधानपरिषद सत्राचा पाचवा दिवस माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी गाजवला..

Read More

Abhijit Wanjarri : भुसे साहेब वाढदिवसाचा रिटर्न गिफ्ट कधी 

विधान परिषदेत शिक्षकांच्या वेतन आयोगासंदर्भात आमदार अभिजीत वंजारी यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना थेट सवाल केला.  अमरावती जिल्ह्यातील शिक्षकांच्या आयुष्यात सध्या एक गोंधळ माजलाय, जणू काही त्यांच्या थकीत हप्त्यांचं.

Read More

Anil Deshmukh : गारव्यात पुन्हा राजकारण तापले; माजी गृहमंत्र्यांनी हात शेकले

नागपूरच्या ग्रामीण भागात दौऱ्यावर असलेल्या अनिल देशमुखांनी कडाक्याच्या थंडीमध्ये शेकोटी पेटवून हात शेकले. मात्र, ही शेकोटी केवळ थंडीसाठी नव्हे, तर राजकीय परिस्थितीचं प्रतीक असल्याचं बोललं जात आहे.  महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर.

Read More

Congress : दोन बंटी ठरणार विरोधकांसाठी धोक्याची घंटी

नागपूरचे माजी नगरसेवक बंटी शेळके यांनी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली.  राजकारणाच्या रंगमंचावर नाना पटोले यांचा प्रवास एखाद्या नाटकासारखा आहे. कधी सत्तेच्या सुगंधी फुलासारखा चमकणारा, तर कधी.

Read More

Sandeep Joshi : गडकरींच्या गडात पराभव, देवभाऊंच्या पाठिंब्याने विधान परिषदेत कमबॅक 

संदीप जोशी यांना येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून संधी देण्यात आली आहे. गडकरींच्या पाठिंब्याविना झालेल्या पराभवानंतर आता फडणवीसांच्या समर्थनाने त्यांचे पुनरागमन निश्चित झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन.

Read More

Congress : मनपाच्या कानावर पडले कुंड्यांचे आवाज

नागपूरच्या नागरी समस्यांवर प्रशासन झोपेचं सोंग घेत असताना, काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत मनपाच्या मुख्यालयावर संतप्त आंदोलन छेडलं. आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी फुलांच्या कुंड्या फोडत निष्क्रियतेचा जोरदार.

Read More

Satej (bunty) Patil : अब की बार, पुन्हा संरक्षणदान

महायुती सरकार छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घालत असून, या प्रवृत्तीचा काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी तीव्र निषेध केला आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत त्यांनी सरकारला कडक इशारा दिला.

Read More

Maharashtra : घाटकोपरची भाषा गुजराती..ये क्या बोल गये भैय्याजी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या “मुंबईत प्रत्येकाने मराठी शिकणे गरजेचे नाही” या वक्तव्यावरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीने या विधानावर तीव्र प्रतिक्रिया देत संघ आणि.

Read More

Jayant Patil : लायसन्स घ्या अन् वाट्टेल ते करा

तुमसर तालुक्यातील आमदार राजू कोरेमरे यांनी तहसीलदारांना दिलेलं पत्र अधिवेशनात पोहोचलं आहे. जयंत पाटील यांनी या पत्रावरून विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. वाळू माफियांविरोधात सत्ताधारी आमदार कसे तडफडत आहेत, हे पाटील.

Read More

Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मुनगंटीवारांचा रौद्रवतार

सुधीर मुनगंटीवार हे सात वेळा आमदार राहिलेले अनुभवी, अभ्यासू आणि शेतकऱ्यांचे खरे कैवारी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवत शेतकऱ्यांचा खरा मित्र ही ओळख निर्माण.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!